काँग्रेसचा जाहीरनामा सर्वसामान्य जनतेला विचारात घेऊन तयार केला गेला आहे!
आपले प्रश्न कोण मांडतेय, कोणत्या पक्षाच्या जाहीरनाम्यात आपल्याला महत्त्व आहे, हे पाहणे गरजेचे आहे. भाजपसारखा पक्ष अजूनही जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाही. भाजपला राममंदिर, राष्ट्रवाद, युद्ध, जात-धर्म हेच मुद्दे महत्त्वाचे वाटतात. अजून भाजपचा जाहीरनामा यायचा आहे. पण नागपुरात पत्रकारांशी बोलताना भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती म्हणाल्या, भाजपच्या जाहीरनाम्यात राम मंदिरासह, कलम ३७० चा समावेश असेल.......